Maharashtra

रा.प.निवृत कर्मचारी यांची महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.कुसेकर साहेब यांची सदिच्छा भेट.

कोषाध्यक्ष गणेश वायफळकर यांची मोठ्या आजारातून बरे होऊन बलभीम कुबडे साहेब यांनी केले अभिनंदन.

रत्नपाल जाधव-राज्य प्रसिद्धी सचिव. “प्रवासी संचार”ऑनलाईन डिजीटल वृत्तसेवा.

आज दि.२३ फेब्रुवारी सोमवार आज रोजी एस.टी.महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक साहेब यांची मुंबई सेंट्रल येथे केंन्द्रीय कार्यकारिणी रा.प.निवृत्त कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस श्री.सदानंद विचारे साहेब तसेच कोषाध्यक्ष गणेश वायफळकर साहेब सोबत अहिल्यानगर संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष व केंद्रिय कार्यकारिणी सदस्य श्री.बलभीम कुबडे साहेब आणि संघटनेचे राज्य प्रसिद्धी सचिव श्री.रत्नपाल जाधव साहेब यांनी सदिच्छा भेट घेतली.

या वेळी अहिल्यानगरच्या वतीने श्री. बलभीम कुबडे यांनी डाॅ.माधव कुसेकर साहेबांचा शाल,पुष्प गुच्छ आणि अहिल्यानगरची मानाची टोपी देउन सत्कार केला.

यावेळी सेवानिवृत्तांच्या प्रश्ना संबधीत खाते प्रमुखांच्या भेटी घेण्यात आल्या.रा.प.निवृत्त कर्मचारी संघटनेचे खजिनदार गणेश वायफळकर हे एका मोठ्या आजारपणातुन नुकतेच बरे झाले.
त्यांनाही दिर्घायुष्य लाभो या सदिच्छा देऊन अहिल्यानगर विभागाच्या वतीने बलभीम कुबडे यांनी त्यांचाही सदिच्छापर सत्कार केला.

Pravasi Sanchar

पत्रकारिता जनकल्याण का मयाम है। एक पत्रकार का काम नई जानकारी को उजागर करना और उस जानकारी को एक संदभ में रखना है। ताकी उस जानकारी का इस्तेमाल मानव की स्थिती को सुधारने में काम आये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!