Maharashtraआर्थिक घडामोडी
*वंचित घटकांच्या मुळावर बसलेली लाडकी बहीण योजना बंद करा*”समाजभूषण-उतमराव गायकवाड”

(मुंबई)बीड जिल्हा प्रतिनिधी-गोरख मोरे
राज्यातील सर्व मागासवर्गीय समाजाचा सर्वागिन विकास व्हावा तो मुळ प्रवाहा बरोबर शैक्षणिक औद्योगिक सहकार सांस्कृतिक शेती ईत्यादी क्षेत्रात परिपक्व व्हावा म्हणून सामाजिक न्याय विभागाची स्थापना केली वार्षिक हजारो कोटीची तरदुत केली याचा फायदा जरुर वंचित घटना झाला विकासासाठी पैसा कमी पडला नाही परंतु शिंदे सरकार सत्तेत आल्यावर ऐन निवडणूकीचा काळ पाहून लाडकी बहिण योजना गरज नसताना सुरु केली लाडक्या बहिणीला फायदा झाला.
लाडकी मशिन जोरात चालली याच ताकतीवर फडणवीस सरकार सत्तेवरही आले पधराशे रुपये बहिणी बरोबर भावालाही लाभ झाला जे निकस लावले होते ते पायदळी तुडवून अनेक धनदाडग्या शासकीय निमशासकिय नोकरदार बहिणीला फायदा झाला पैसा कमी पडू लागला म्हणून हजारो कोटी रुपये सामाजिक न्याय खात्यातून सामाजिक न्याय खात्याच्या मंत्र्याला थाग पत्ता ही लागू दिला नाही.आताही चारशे कोटीच्यावर सामाजिक न्याय खात्यातून वर्ग केले.
ही योजना वंचित घटकांच्या विकासा आड येत आहे म्हणून मागासवर्गीयाच्या मुळावर बसलेली ही योजना सरकारने तात्काळ बंद करावी असि मागणी आबेडकरी समाजाती जेष्ठ समाजसेवक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जेष्ट नेते समाजभूषण उत्तमराव गायकवाड यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.सामाजिक न्याय विभागाचा निधी ईतरत्र पळवू नका त्याला कडाडून विरोध करुन जाहिर संताप व्यक्त व विरोध सामाजिक न्याय मंत्री ना.संजय शिरसाठ यांनी अनेक वेळा केला आहे त्यांच्या हिम्मतीचे व सामाजिक भानचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे शिवाय ही योजना सरकारच्या विविध खात्याला कित्येक अडचणीत आणीत आहे नुकतेच अन्ननागरी पुरवठा मंत्री ना. छगनराव भुजबळ यांनी सांगितलं आहे.
समाज भूषण “उत्तमराव गायकवाड साहेब”









