महाराष्ट्र ग्रामीण
आष्टी तालुक्यातील कडा धामणगाव रोडवर भीषण अपघात,तीन मजुर जागीच ठार,इतर जखमी.

बीड जिल्हा प्रतिनिधी-गोरख मोरे) “प्रवासी संचार”ऑनलाईन डिजीटल वृत्तसेवा.
आष्टी तालुक्यातील कडा धामणगाव रोड वरती देवी निमगाव शिवारात भीषण अपघात झाला,या अपघातामध्ये ३ मजूर जागी ठार झाले,तर इतर जन जखमी झाले असून पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल केल्याचे समजले.

सविस्तर माहिती अशी की,आष्टी तालुक्यातील वंजारवाडी येथील मजूर महिला पिकअप MH-01 L2685 या गाडीत बसून धामणगाव कडा रोडने कड्याच्या दिशेने कामासाठी येत असताना देवी निमगाव परिसरात आले असता,गाडीचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला.




