आपला जिल्हा
Trending

“उल्हासनगर महापालिकेचा भोंगळ कारभार”.

ऍड.बंटी मोरे-यांच्या कडून दिं-२६-०१-२०२६

ज्ञानसूर्य,प्रज्ञावंत,संविधानाचे निर्माते,पाण्या साठी सत्याग्रह करणारे पहिले नेते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा शांतीनगर,उल्हासनगर-३ येथील स्मशानभूमीत बसवला आहे.हा पुतळा तेथून हलवून डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय/अभ्यासिका,उल्हासनगर -३ येथे स्थलांतरित करावा,या मागणीसाठी तीव्र/उग्र आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी श्री कालिका कला मंडळ,मराठा सेक्शन उल्हासनगर-४, उल्हास विद्यालय जवळ,येथे रविवार दि.१फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठिक ५:०० वाजता आयोजित केली आहे.

तरी सर्व पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते,आंबेडकरवादी संस्था- संघटना,पत्रकार,सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी व अंगिकृत संघटना यांनी वरील ठिकाणी वेळेवर उपस्थित राहावे.शनिवार दि.७फेब्रुवारी रोजी सदर आंदोलन केले जाईल,त्याचे नियोजन करण्यासाठी प्रमुख नेते व कार्यकर्त्यांची ही मिटिंग आहे.इच्छुकांनी 9970892962 वर संपर्क साधावा.

Pravasi Sanchar

पत्रकारिता जनकल्याण का मयाम है। एक पत्रकार का काम नई जानकारी को उजागर करना और उस जानकारी को एक संदभ में रखना है। ताकी उस जानकारी का इस्तेमाल मानव की स्थिती को सुधारने में काम आये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!