(ULHASNAGAR) 16 Dec Reportar संतोष क्षेत्रे “प्रवासी संचार” ऑनलाईन डिजीटल वृत्तसेवा.

उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून रीजन्सी हॉल उल्हासनगर 3 येथे प्रदेश काँग्रेस सचिव तथा उल्हासनगर प्रभारी नवीन सिंग यांचे प्रमुख उपस्थितीत आगामी उल्हासनगर महानगरपालिका सार्वजनिक निवडणुकीबाबत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती तथा अर्ज स्वीकारण्यात आले उल्हासनगर काँग्रेसने पॅनल क्रमांक १ ते २०

अश्या काँग्रेस मधून निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्या पदाधिकाऱ्याकडून अर्ज मागविण्यात आले त्याचा त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

शहरातील शेकडो इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज जिल्हा काँग्रेस कमिटीकडे सादर केले यावेळी जिल्हाध्यक्ष रोहित साळवे,माजी नगरसेविका अंजली साळवे,प्रदेश सचिव कुलदीप आईलशिंगानी,ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके,सुनील बैरानी,नानीक आहुजा,शंकर आहुजा,मनीषा महाकाले यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या त्यानंतर शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता असा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला.
पत्रकारिता जनकल्याण का मयाम है। एक पत्रकार
का काम नई जानकारी को उजागर करना और उस
जानकारी को एक संदभ में रखना है। ताकी उस
जानकारी का इस्तेमाल मानव की स्थिती को सुधारने में काम आये.
Back to top button
error: Content is protected !!