Maharashtra
Trending

एकाच घरात आमदार खासदार मंत्री झेड.पी सदस्य चालतात का ? “समाजभूषण-उत्तमराव गायकवाड”

“संपादकीय”

शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे पिणारा गुरगुरल्या शिवाय रहणार नाही विश्वभूषण डाॅ.बाबासाहेब आबेडकर म्हणाले होते गाव सोडा जा शिका हा संदेश वंचित बहुजनांना दिला होता तर जमीनीचा तुकडा विका पण मुलांना शिकवा असे,आपल्या परिवर्तवादी किर्तनातून राष्ट्रीय संत सर्वश्री गाडगे महाराज व भगवान बाबा वाडी वस्ती गावात सांगत असेत परिणाम म्हणून आज वंचित घटक मागासवर्गीय समाजातील मुलामुलींचे शैक्षणिक प्रमाण वाढून मुळ प्रवाहा बरोबर येण्याचा प्रयत्न होत आहे शरदचंद्र पवार मुख्यमंत्री असताना मागासवर्गीय विद्यार्थी यांना उच्चं शिक्षण व विविध विषयात संशोधन करता यावे राज्य देश परदेशात शिक्षण घेता यावे म्हणून बार्टीची निर्मिती केली गेली आहे त्याचा फायदा अनेक विद्यार्थी यांना झाला आहे याच उच्च शिक्षीत विद्यार्थी पर्याने अधिकारी म्हणून देशसेवेला मोठा फायदा झाला आहे.आलिकडच्या.काळात याच धर्तीवर मराठा,ओ.बी.सी वर्गासाठी सारथी महाज्योतीची व अमृत आर्टी निर्मिती युती सरकारने केली गेली शासन पी.एच.डी एम.फी.एल संशोधन करित असताना २०२१पासून सरसकट पात्र विद्यार्थी यांना फेलोसिप मिळावी म्हणून आदोलने झाली आणि विद्यार्थी आदोलना पुढे सरकारला नमावे लागले व सरसकट फेलोसिप द्यावी लागली मासिक ४०/४५ हजाराच्या वर संशोधन व घरभाडे भत्ता देण्यात येत आहे सुरवातीला सुरळीत चालले होते परंतु लाडकी बहिण योजना लागू झाल्या पासुन फेलोसिफ मिळविण्यातृअटका आला काही प्रजोक्टची़ फेलोसिप मिळाली बाकी प्रोजेकटची फेलोसिप मिळण्यासाठी२०२५ मध्ये तर नाना अडचणी आल्या पैसाच नाही तर संशोधन कसे करायचे विद्यार्थी आदोलनाच्या तयारीत आहेत आज या विषयावर विधान सभेत डाॅ.नितिन राऊत व इतर तर आमदारानी सरकार ला धारेवर धरले उतरा दाखल उपमुख्यमंत्री ना.अजितदादा यांनी दिलेले उत्तर व.मुख्यमंत्री यांनी केलेले समर्थन लाजीरवाणे व चिड आणनारे आहे ज्या महापुरुषांनी पी.एच.डी केली त्यांचा व संशोधक विद्यार्थी यांचा अपमान आहे एका एका घराती पाच पाच विद्यार्थी लाभ घेतात त्या मुळे इतर विद्यार्थवर अडचण येते सरकारला यावर बार्टी फेलोसिप लढ्यातील विद्यार्थी यांचे पाठीराखे जेष्ठ समाजसेवक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे वरिष्ठ नेते समाजभूषण उत्तमराव गायकवाड (उतम काका विद्यार्थी यांच)यांनी प्रश्न विचारला आहे,एका एका घरातील झेडपी सदस्य आमदार खासदार नामदार महामंडळाचे अध्यक्ष पद कसे चालतात मागासवर्गीय मुलानी शिक्षण घेऊ नये काय असेच सरकार ला वाटत आहे काय सत्ताधारी कोणतेही असो घरात नगरसेवक आमदार खासदार नामदार लाभाचे अध्यक्ष पद चालते मग एका घरात पाच पाच फेलोशिप धारक लाभ घेतात यात काय वावगे आहे सरकार मागासवर्गीय फेलोसिप धारक नहाक आरोप करित आहे बदनामी करित आहे मा उपमुख्यमंत्री साहेबांनी एखादे उदाहरणं द्यावे अन्यथा विद्यार्थी व समाजाची माफी मागावी असे अवाहन केले आहे मी २०१८ ते २०२२ पर्यंत सर्व फेलोसिप धारक विद्यार्थी जवळून पाहिले आहेत त्यांना न्याय मिळविण्यासाठी त्यांच्या सर्व आदोलनात भाग घेतला आहे अपवादाने पतीपत्नी एखादे उदाहरणं असू शकते पण दोनच्यावर आकडा जाणार नाही माझे तर म्हणने ज्या कुटुंबात पदवीधर आहेत त्यांनी सरसकट शासकीय जाहिरात निघाल्यावर फार्म भरावेत मेरीट मध्ये यावे व फेलोसिप घेऊन शासन देईल त्या विषयावर संशोधन करु डाॅ. बाबासाहेब आबेडकर यांचे स्वप्न साकार करावे

सारथी महाज्योती अमृत माणाने बार्टी फेलोसिप धारक विद्यार्थी यांची आर्थिक परिस्थिती गंबीर आहे विद्यार्थी ज्याचा एक दोन वर्षा वर कालावधी आला आहे.त्यांना संशोधन व साहित्य खर्च मासिक ४५ हजार तुटपुजा आहे ग्रामिण भागातील विद्यार्थी यांना शहरातील महाविद्यालयात संशोधन करण्यासाठी जावे लागते पी.एच.डी करण्यासाठी फार मोठे कष्ठ करावे लागतात सफेद कागदाचा काळा करणे एवढे सोपे नाही वेळेवर फेलोशिप मिळत नसल्याने विद्यार्थी यांचे अतोनात नुसकान झालेले आहे म्हणून कालावधी वाढन द्यावा अशिही मागणी समाजभूषण उतमराव गायकवाड यांनी   प्रवासी संचार या वृतमान पत्रकाद्वारे केली आहे.पाच सहा महिने मेहनतीने तयार केलेले प्रोजेक्ट सादर केले तरी फेलोसीप मिळत नाही हा वंचित विद्यार्थी यांच्या वर अन्याय होत नाही काय.२०२१ चे ८६१ व २०२२ चे ७६१ बार्टीचे विद्यार्थी संशोधन करित आहेत २०१८/१९/२० चे एमफी एल व संशोधक विद्यार्थी यांचा काला वधी पूर्ण झाला तरी फेलोसीपसाठी विद्यार्थी यांना संघर्ष करावा लागतो सरकार मागावर्गीय विद्यार्थी अडचणीत यावा असा तर प्रयत्न होत नाही ना एका बाजूला विद्यार्थी अडचणीत तर दुसऱ्या बाजूला सामाजिक न्याय विभागातून हजारो कोटी रुपये लाडक्या बहिणीसाठी वळवित गेलेआहेत तर काही आमदाराला फंड देण्यात आला. आहे हा प्रकार चुकिचा आहे मागासवर्गीयाचा विकास थांबला आहे शिक्षणापासून वंचित रहावी हाच हेतू सरकारचा दिसतोय काय असाही आरोप समाजभूषण उत्तम राव गायकवाड यांनी केला आहे.पी.एच.डी करून दिवे कसे लावले जात आहेत हे कोलंबिया विद्यापिठात मध्ये पी.एच.डी करुन डाॅ.बाबा साहेब आबेडकर हे भारताचे संविधानकार होऊ शकतात जगातील सर्वश्रेष्ठ विद्वान होऊ शकतात भारताची मान उच केली तसे हे पी.एच.डी धारक विद्यार्थी कशावरून करणार नाहीत.पी.एच.डी साठी काय समान धोरण करायचे ते करा पण जी फेलोसीप आहे ती तरी वेळेवर द्या २०२३/२४/२५ ची जाहिरात अद्याप निघाली नाही ती त्वरीत जाहिर करावी व विद्यार्थी यांचे होणारे नुसकान टाळावे असिही मागणी समाजभूषण उत्तमराव गायकवाड यांनी सरकारकडे केली आहे..

Pravasi Sanchar

पत्रकारिता जनकल्याण का मयाम है। एक पत्रकार का काम नई जानकारी को उजागर करना और उस जानकारी को एक संदभ में रखना है। ताकी उस जानकारी का इस्तेमाल मानव की स्थिती को सुधारने में काम आये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!