Maharashtraआर्थिक घडामोडी

*वंचित घटकांच्या मुळावर बसलेली लाडकी बहीण योजना बंद करा*”समाजभूषण-उतमराव गायकवाड”

(मुंबई)बीड जिल्हा प्रतिनिधी-गोरख मोरे

राज्यातील सर्व मागासवर्गीय समाजाचा सर्वागिन विकास व्हावा तो मुळ प्रवाहा बरोबर शैक्षणिक औद्योगिक सहकार सांस्कृतिक शेती ईत्यादी क्षेत्रात परिपक्व व्हावा म्हणून सामाजिक न्याय विभागाची स्थापना केली वार्षिक हजारो कोटीची तरदुत केली याचा फायदा जरुर वंचित घटना झाला विकासासाठी पैसा कमी पडला नाही परंतु शिंदे सरकार सत्तेत आल्यावर ऐन निवडणूकीचा काळ पाहून लाडकी बहिण योजना गरज नसताना सुरु केली लाडक्या बहिणीला फायदा झाला.

लाडकी मशिन जोरात चालली याच ताकतीवर फडणवीस सरकार सत्तेवरही आले पधराशे रुपये बहिणी बरोबर भावालाही लाभ झाला जे निकस लावले होते ते पायदळी तुडवून अनेक धनदाडग्या शासकीय निमशासकिय नोकरदार बहिणीला फायदा झाला पैसा कमी पडू लागला म्हणून हजारो कोटी रुपये सामाजिक न्याय खात्यातून सामाजिक न्याय खात्याच्या मंत्र्याला थाग पत्ता ही लागू दिला नाही.आताही चारशे कोटीच्यावर सामाजिक न्याय खात्यातून वर्ग केले.

ही योजना वंचित घटकांच्या विकासा आड येत आहे म्हणून मागासवर्गीयाच्या मुळावर बसलेली ही योजना सरकारने तात्काळ बंद करावी असि मागणी आबेडकरी समाजाती जेष्ठ समाजसेवक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जेष्ट नेते समाजभूषण उत्तमराव गायकवाड यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.सामाजिक न्याय विभागाचा निधी ईतरत्र पळवू नका त्याला कडाडून विरोध करुन जाहिर संताप व्यक्त व विरोध सामाजिक न्याय मंत्री ना.संजय शिरसाठ यांनी अनेक वेळा केला आहे त्यांच्या हिम्मतीचे व सामाजिक भानचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे शिवाय ही योजना सरकारच्या विविध खात्याला कित्येक अडचणीत आणीत आहे नुकतेच अन्ननागरी पुरवठा मंत्री ना. छगनराव भुजबळ यांनी सांगितलं आहे.

समाज भूषण “उत्तमराव गायकवाड साहेब”

केवळ लाडक्या बहिणी मुळे या वर्षाला ऐन सनाला आनंदाचा सिद्धा देता येत नाही याची खंतही व्यक्त केली म्हणून सर्व खात्याला अडचणीची ठरणारी ही योजना बंद करावी असीही मागणी उतमराव गायकवाड यांनी केली आहे.सर्वात जास्त फटका सामाजिक न्याय खाते अतरर्गत असणार्या विभागाला येत आहे आज विद्यार्थी यांना वेळेवर फेलोसिप मिळत नाही अनेक सामाजिक कामे रखडलेली आहेत सरकार फक्त वंचित घटकांच्या विकासाच्या गप्पा करित आहे परंतु वंचिताचा विकासच होणार नाही अश्या प्रकारे लाडक्या बहिणीचा आधार घेत वंचित आणखिच वंचित झाला पाहिजे मागासवर्गीयाना पुन्हा पूर्वीचे दिवस यावेत त्यांची होणारी प्रगती होऊ नये असेच म्हणावे काय असाही आरोप सरकारवर केला आहे.

सरकारने मनावर घेतल्यास लाखो कोटीची तरतूद करू शकते लाडक्या बहिणीसाठी भरपूर गप्पा सरकारने मारल्या पण ही योजना मागासवर्गीयाच्या मुळावर बसली योजनाच चालू ठेवायची आहे तर वंचिताच्या निधीला हात लावू नये आणि त्यांचा विकास थोपवून तळतळाट घेऊ नये लाडक्या बहिणीचे लाड पुरवायला अति वंचितावर अन्याय करु नये दुसरी व्यवस्था करावी अन्यथा अनेक खात्यावर अन्याय करणारी त्यांचा विकास थांबविणारी योजनाच बंद करावी असि मागणी समाजभूषण उतमराव गायकवाड यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

Pravasi Sanchar

पत्रकारिता जनकल्याण का मयाम है। एक पत्रकार का काम नई जानकारी को उजागर करना और उस जानकारी को एक संदभ में रखना है। ताकी उस जानकारी का इस्तेमाल मानव की स्थिती को सुधारने में काम आये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!