परभणी-दिं.3ऑक्टो प्रतिनिधी-गोरख मोरे“प्रवासी संचार”ऑनलाईन डिजीटल वृत्तसेवा.
स्वामी रामानंद तीर्थ यांचे तेजस्वी व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवावा असे विचार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड उप परिसर परभणीचे प्रा.संचालक डॉ.प्रशांत वक्ते यांनी मांडले.ते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंती प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत होते.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड उप परिसर परभणी येथे स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास वाणिज्य विभागातील प्रा.डॉ.ज्योती कोते प्रा.डॉ.संघमित्रा सदाफुले,प्रा.अजय भोसले समाजकार्य विभागातील प्रा.निलेश राठोड,प्रा.राजेश झगडे प्रा.राऊत,श्री गोंधळ कर यांच्यासह उप परिसरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ.संघमित्रा सदाफुले यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा डॉ.ज्योती कोते यांनी मानले.
पत्रकारिता जनकल्याण का मयाम है। एक पत्रकार
का काम नई जानकारी को उजागर करना और उस
जानकारी को एक संदभ में रखना है। ताकी उस
जानकारी का इस्तेमाल मानव की स्थिती को सुधारने में काम आये.
Back to top button
error: Content is protected !!