मुरबाड येथे निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या उंबरवाडी या ठिकाणी भटके विमुक्त सामाजिक संस्थे च्या वतीने आदिवासी दीना निमित्त आदिवासी गावांना भेट देऊन त्यांचा समस्या जाणून जागतिक आदिवासी दिवस आणि रक्षाबंधनाचे अवचित्य साधून कष्टकरी आदिवासी महिलांना साड्या व बालकांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करून हा सण साजरा करण्यात आला..
आदिवासी हा देशाचा राजा आहे भारतीय सणांच मूळ आदिवासी संस्कृतीशी जोडलेले आहे जो पर्यंत आदिवासी सुजलम सुफलम होत नाही तोपर्यंत देशाचा विकास होऊ शकत नाही..असे मत भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे यांनी मांडले..
यावेळी,भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे,कार्य अध्यक्ष सुनील धोडे,कस्तुरी राणे,कौस्तुभ राणे ग्रामस्थ चिमाजी खंडावी सह भटके विमुक्त संस्थेचे सदस्य व उंबरवाडी गावातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्तीत होते..
पत्रकारिता जनकल्याण का मयाम है। एक पत्रकार
का काम नई जानकारी को उजागर करना और उस
जानकारी को एक संदभ में रखना है। ताकी उस
जानकारी का इस्तेमाल मानव की स्थिती को सुधारने में काम आये.