महाराष्ट्र ग्रामीण

आष्टी तालुक्यातील कडा धामणगाव रोडवर भीषण अपघात,तीन मजुर जागीच ठार,इतर जखमी.

बीड जिल्हा प्रतिनिधी-गोरख मोरे) “प्रवासी संचार”ऑनलाईन डिजीटल वृत्तसेवा.

आष्टी तालुक्यातील कडा धामणगाव रोड वरती देवी निमगाव शिवारात भीषण अपघात झाला,या अपघातामध्ये ३ मजूर जागी ठार झाले,तर इतर जन जखमी झाले असून पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल केल्याचे समजले.

सविस्तर माहिती अशी की,आष्टी तालुक्यातील वंजारवाडी येथील मजूर महिला पिकअप MH-01 L2685 या गाडीत बसून धामणगाव कडा रोडने कड्याच्या दिशेने कामासाठी येत असताना देवी निमगाव परिसरात आले असता,गाडीचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला.

या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजले असून,इतर मजुर जखमी झाले,जखमी मजुरांना कडा/ अहमदनगर येथील दवाखान्यात हलवल्याची माहिती समजली.

Pravasi Sanchar

पत्रकारिता जनकल्याण का मयाम है। एक पत्रकार का काम नई जानकारी को उजागर करना और उस जानकारी को एक संदभ में रखना है। ताकी उस जानकारी का इस्तेमाल मानव की स्थिती को सुधारने में काम आये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!