(खेड)दिं.१६प्रतिनिधी-रंजना बलसाने,“प्रवासी संचार”ऑनलाईन डिजीटल वृत्तसेवा.
मातंग समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगती साठी मातंग व इतर एस.सी समाजातील बांधवांना अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण जन आक्रोश महाआंदोलनाची यशस्वी बैठक कडुस ग्रामपंचायत मध्ये यशस्वी संपन्न झाली.दरम्यान या बैठकीला आद्यक्रांतीगुरू वस्ताद लहूजी साळवे स्मारक समिती सदस्य भास्कर नेटके यांनी २०मे २०२५च्या महाआंदोलनात सहभाग होण्यासाठी विनंती केली यावेळी शेकडो बांधव उपस्थित राहण्याचा संकल्प करण्यात आला.

यावेळी आद्यक्रांतीगुरू वस्ताद लहूजी साळवे स्मारक समिती सदस्य तथा प्रदेश समन्वयक भास्कर नेटके,शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष तथा सकल मातंग समाज प्रदेश समन्वयक युवराज दाखले,संजय केंदळे,गुलाब पवार,अमोल पाटोळे,तसेच शिवशाही व्यापारी संघ उपनेत्या उषामाई कांबळे,सुनंदा गायकवाड,अलका शिंदे,सुनिता गायकवाड,शांताबाई गायकवाड,मंदाताई गायकवाड,शांताबाई गायकवाड,कमल गायकवाड,विश्वनाथ गायकवाड,बारकु गायकवाड,गणेश खुडे,बबनराव पाटोळे,मंगेश गायकवाड,गुंजाळ,वढानेबाई,माने ताई,संध्या खुडे,सुवर्णा गायकवाड,रोहन शिंदे,आशाबाई गायकवाड,रेश्मा गायकवाड,शारदा गायकवाड,भाऊसाहेब वायदंडे,पांडुरंग नेटके,गीता गायकवाड, यांच्या सह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.
पत्रकारिता जनकल्याण का मयाम है। एक पत्रकार
का काम नई जानकारी को उजागर करना और उस
जानकारी को एक संदभ में रखना है। ताकी उस
जानकारी का इस्तेमाल मानव की स्थिती को सुधारने में काम आये.
Back to top button
error: Content is protected !!